लाडकी बहिण पैसे तुम्हाला आले का नाही लगेच पहा या सर्व महिलांना जमा झाला मे हफ्ता | Ladki Bahin May Mahina Hafta

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin May Mahina Hafta लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आज पासून प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आज सकाळी पासूनच ज्या पद्धतीने आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं.

कालच्या फेसबुक पोस्टद्वारे की उद्या सकाळी पासूनच लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत निधी वितरित केला जाणार आहे त्याच पद्धतीने सकाळी पासून लाडक्या बहिणींना पैसेदेखील त्यांच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्या अंतर्गत जमा होण्यास सुरुवात झाली. आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अथवा तुम्हाला पैसे आलेत का नाहीत हे तुम्ही कसे पाहायचे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Yojana May Hafta Date

योजनेचा मे महिन्याचा हप्ता आज दिनांक 05 जून 2025 पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि हा हप्ता येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात अथवा जमा करण्यात येणार आहे. यामध्ये नेहमीप्रमाणेच तीन चार दिवसांच्या पिरियडमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana KYC लाडकी बहिण योजनेसाठी KYC कशी करायची ? लवकरात लवकर करा प्रक्रिया : Ladki Bahin Yojana KYC

योजनेअंतर्गत आजवर लाडक्या बहिणींना अकरा हप्ते जमा करण्यात आले आहेत त्यामुळे योजना यशस्वी ठरल्याचे देखील सरकार द्वारे बोलले जात आहे. आता आज सकाळीच लाडक्या बहिणींना योजनेचे पंधराशे रुपये जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात झाली आणि मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींना यामुळे नक्कीच समाधान मिळाले.

Ladki Bahin Yojana May Hafta List

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्ता जमा झाला का नाही हे कसे पाहायचे असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहे तर यासाठी तुम्हाला पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबर वर तुम्हाला मेसेज येणार आहे. Ladki Bahin May Mahina Hafta

बरेचदा बँकेमध्ये सर्व चा प्रॉब्लेम असल्यानंतर तुम्हाला मेसेज देखील सेंड केला जात नाही अशावेळी तुम्ही त्या बँकेच्या टोल फ्री मेसेज चेक नंबर वरती देखील मिस कॉल देऊन त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स तपासू शकता आणि त्याद्वारे तुम्हाला योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे समजणार आहे. हे देखील होत नसल्यास तुम्हाला तुमच्या बँकिंग एप्लीकेशन द्वारे बँकेचे स्टेटमेंट काढायचे आहे आणि त्या स्टेटमेंट मध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये जमा झाले आहेत की नाही हे तुम्हाला लगेच समजणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Hafta Date लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ? महिला व बाल विकास विभागाकडून महत्त्वाची अपडेट | Ladki Bahin June Hafta Date
Ladki Bahin May Mahina Hafta

Leave a Comment

Join Whatsapp Group !