Ladki Bahin Yojana Apatra List 2025 लाडकी बहीण योजने संदर्भात मागील काही दिवसांपासून विविध प्रकारच्या अपडेट येत आहेत आणि ज्यामधून धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. मे महिन्याच्या हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला नाही जून महिना आला तरीही लाडकी ला मे महिन्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीत.
आणि आता मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी धक्कादायक बातमी असणार आहे कारण पुन्हा एकदा जवळपास 10352 लाडक्या बहिणी अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या कोणत्या जिल्ह्यामधील अथवा कोणत्या शहरातील लाडक्या बहिणी आहेत कोणत्या कारणामुळे त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Ladki Bahin Yojana May Hafta List 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करतानाच राज्य सरकारकडून काही अटी व निकष यामध्ये देण्यात आले होते आणि या निकषांमध्ये ज्या बहिणी अथवा महिला पात्र आहेत त्यांनीच केवळ या योजनेसाठी आपला अर्ज करावा असे आवाहन देखील सरकार द्वारे आणि महिला व बाल विकास विभागाच्या द्वारे देण्यात आले होते.
परंतु यामध्ये मागील काही हप्त्यांपासून एक गोष्ट निदर्शनास येत आहे की यामध्ये अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी या निकषांना अथवा अटींना न डगमगता अपात्र असून देखील योजनेसाठी अर्ज केला आणि अर्ज करून योजनेचा लाभ देखील घेतला आहे. आता मात्र सरकारने या सर्वांची पडताळणी सुरू केली असून यामधून दररोज धक्कादायक माहिती मिळत आहेत आणि त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र होत आहे.
Ladki Bahin Yojana Maharashtra Yadi 2025
या कारणामुळे बाद होणार सब्बल 10352 लाडक्या बहिणी :
तर लाडक्या बहिणींनो पुणे मध्ये तब्बल दहा हजार 352 अशा लाडक्या बहिणींचा डेटा समोर आला आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे. म्हणजेच की त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती चार चाकी वाहन आहे आणि तरी देखील त्या या लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत जे की निकषांमध्ये बसत नाही.
आणि त्यामुळे आता या देखील महिलांना या योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी पाहिली होती ज्यामध्ये राज्यभरातून 2652 लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या सरकारी नोकरदार असल्याचे देखील निष्पन्न झाले होते आणि त्याचवेळी त्यांचा लाभ देखील बंद करण्यात आला होता. त्याच पद्धतीने आता यादेखील चार चाकी वाहनधारक लाडक्या बहिणींना देखील यापुढे योजनेअंतर्गत पैसे येणार नसल्याचे सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे.Ladki Bahin Yojana Apatra List 2025

Ladki Bahin Yojana May Hafta Date
आता सर्व लाडक्या बहिणींचा असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मे महिन्याचे पैसे कधी येणार तर मे महिन्यांतर्गत लाडक्या बहिणींना पडताळणी झाल्यानंतर पैसे जमा होतील म्हणजेच येत्या एक दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण सुरू होणार असल्याचे देखील सांगितले आहे. यासाठी मे महिन्याचा हप्ता म्हणून लाडक्या बहिणींना 335 कोटी रुपयांचा निधी याआधीच महिला व बाल विकास विभागाकडे राज्य सरकारच्या द्वारे अर्थ विभागाकडून वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे काही दिवसांमध्येच लाडकी ला योजनेचा लाभ मिळणार आहे.Ladki Bahin Yojana Apatra List 2025