लाडकी बहिण या महिलांना मिळणार 3000 रुपये यादिवशी होणार बँकेत जमा | Ladki Bahin Yojana Next Hafta

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Next Hafta लाडकी बहिण योजनेचा हफ्ता आता महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे.या योजनेबाबत आता पुन्हा एकदा महत्वाची अपडेट येत असून यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार आहेत.तर हे तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत त्यासोबतच या हप्त्याबद्दलची इतरही अत्यंत महत्त्वाची जी काही अपडेट असणार आहे त्या पण आज पाहणार आहोत.

लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे कारण लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि या हप्त्यासाठी आज दिनांक 24 मे रोजी सरकारद्वारे अधिसूचना देखील प्रकाशित करण्यात आली आहे आणि या अधिसूचनेनुसार लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यासाठी सुमारे 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

Ladki Bahin Yojana May Installment

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आला आणि तेव्हापासूनच मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार असे सर्व बहिणी विचार होत्या अथवा चौकशी देखील करत होत्या.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana KYC लाडकी बहिण योजनेसाठी KYC कशी करायची ? लवकरात लवकर करा प्रक्रिया : Ladki Bahin Yojana KYC

याबद्दल आपल्या महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आधीच स्पष्ट केले होते की मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात संपायच्या आधीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नक्कीच जमा होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कालच म्हणजेच की दिनांक 23 मे रोजी सांगितलं होतं की या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी महिला व बालविकास विभागाकडे आम्ही दिला आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये प्रमाणे जमा होणार आहे.

Ladki Bahin Yojana यादी महाराष्ट्र

हा मे महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापर्यंत सर्व पैसे जमा झाले आहेत त्या सर्व बहिणींना त्याच पद्धतीने मे महिन्याचे देखील पैसे जमा होणार आहेत. योजनेअंतर्गत काही प्रमाणामध्ये ज्या खात्यांबद्दल तक्रार येणार आहेत ती खाती तपासणी सुरू आहेत आणि त्यामध्ये अटी व निकषांमध्ये अपात्र झाल्यास काही महिलांना योजनेचे हप्ते बंद देखील करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Hafta Date लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ? महिला व बाल विकास विभागाकडून महत्त्वाची अपडेट | Ladki Bahin June Hafta Date

या लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये –

लाडके बहिण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता हा काही महिलांना 3000 रुपये मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल की असे कशामुळे होणार तीन हजार रुपये का मिळणार, तर मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये अनेक अशा लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या बँक खाते अंतर्गत आधार सिडिंगचा प्रॉब्लेम आला होता किंवा काही खात्याची पुन्हा एकदा केवायसी करण्याची प्रक्रिया बाकी होते.Ladki Bahin Yojana Maharashtra May Hafta Date

आणि त्यामुळे अशी अनेक लाडक्या बहिणींची खाती डीबीटीमध्ये पैसे ट्रान्सफर करत असताना ऍक्टिव्ह न दिसल्याने लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता अथवा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांना पूर्वीचे देखील पैसे आणि आता मे महिन्याचे पैसे म्हणजेच की ज्या ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या बँक खात्याचा प्रॉब्लेम दुरुस्त करून घेतला आहे अशा बहिणींना हे पैसे जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Hafta Date लाडकी बहिण जून महिन्याचा हफ्ता देखील लगेच मिळणार ? इलेक्शन मुळे लाडकीला खुश करणार ? Ladki Bahin June Hafta Date
Ladki Bahin Yojana Next Hafta
लाडकी बहिण सविस्तर माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !