फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट डेटा 10वी पास साठी सुवर्णसंधी लगेच करा अर्ज | Mahajyoti free tablet yojana 2025

WhatsApp Group Join Now

Mahajyoti free tablet yojana 2025 तुम्ही अथवा तुमच्या परिवारातील मित्रांपैकी कोणीही 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असल्यास त्यांच्यासाठी महाज्योतीमार्फत पुढील परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्यासाठीच इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि त्यासोबतच प्रत्येक दिवशी 6 GB इंटरनेट डेटा देखील पुरवण्यात येतो.

मित्रांनो महा ज्योती अंतर्गत मिळणाऱ्या मोफत टॅबलेटचा मूळ उद्देशात असतो की ज्या विद्यार्थ्यांनी दहावी पास करून अकरावीला विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतले आहे आणि त्यांना सीईटी असेल किंवा नीट असेल अथवा जे डबल इ असेल या परीक्षांची तयारी करण्यासाठीच हा टॅबलेट आणि त्यासोबत मोफत 6GB इंटरनेट डेटा दिला जातो.

Free Tablet yojana 2025 Maharashtra

मित्रांनो सदरील अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 31/05/2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. सदरील अर्ज मध्ये पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे अर्ज केल्यास ते अर्ज ग्राह्य धरलेला नाहीत यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केलेले असावेत. यामध्ये निवड प्रक्रियेबद्दल सर्व अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहेत.

हे पण वाचा:
Ayushman Card Download Online 05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आयुष्मान कार्ड लगेच करा डाऊनलोड | Ayushman Card Download Online

फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :

विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावीला विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतलेले असावे

हे पण वाचा:
Pik Vima List 2025 Maharashtra अखेर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा पीकविमा देखील येणार | Pik Vima List 2025 Maharashtra

अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्ग त्यासोबतच नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा.

विद्यार्थ्यांची निवड ही दहावी परीक्षेमध्ये मिळालेल्या टक्केवारीवर त्यासोबतच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणा नुसार करण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
Free Scholarship Girls Maharashtra 2025 मुलींच्या शिक्षणासाठी 05 नवीन स्कॉलरशिप योजना नक्कीच घ्या लाभ | Free Scholarship Girls Maharashtra 2025

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

Mahajyoti Mofat Tablet Yojana Apply Online 2025

मित्रांनो सदरील अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 31/05/2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. सदरील अर्ज मध्ये पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे अर्ज केल्यास ते अर्ज ग्राह्य धरलेला नाहीत यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केलेले असावेत. यामध्ये निवड प्रक्रियेबद्दल सर्व अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहेत.Mahajyoti free tablet yojana 2025

फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

हे पण वाचा:
Vihir Anudan 2025 Maharashtra सरकार देत आहे शेतकऱ्यांना 05 लाख अनुदान मागेल त्याला विहीर लगेच करा अर्ज | Vihir Anudan 2025 Maharashtra

आधार कार्ड

रहिवासी दाखला

दहावी पास प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका

हे पण वाचा:
Ration Card Money 2025 रेशन कार्ड वर 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात तुम्हाला आले का लगेच पहा | Ration Card Money 2025

जातीचा दाखला

इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश केल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट

अनाथ असल्यास संदर्भातील दाखला

हे पण वाचा:
Ration Card ekyc in Marathi रेशन धारकांना मोठा धक्का या नागरिकांचे रेशनिंग होणार कायमचे बंद | Ration Card ekyc in Marathi

दिव्यांग असल्यास संदर्भातील दाखला

Mahajyoti Mofat Tablet Yojana 2025 Apply Link

योजना अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना अधिकच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा
Mahajyoti free tablet yojana 2025

0712-2870120/21 सदरली योजनेचा अर्ज करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही महा ज्योतीच्या या कॉल सेंटर नंबर वर कॉल करून सर्व माहिती घेऊ शकणार आहात. योजनेसाठी लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत आणि या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घ्यायचा आहे याची अर्ज करण्याची लिंक त्यासोबतच अधिकृत जाहिरात खाली देण्यात आलेली आहे.Mahajyoti free tablet yojana 2025

हे पण वाचा:
Gharkul List 2025 Maharashtra राज्यात तब्बल 30 लाख घरकुले मंजूर अर्ज केलेल्या सर्वांना घर लगेच पहा यादी | Gharkul List 2025 Maharashtra

Leave a Comment

Join Whatsapp Group !