लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 01 लाख 01 हजार रुपये लगेच करा अर्ज | Lek Ladki Yojana Form

WhatsApp Group Join Now

Lek Ladki Yojana Form महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेली योजना म्हणजेच की लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत राज्यभरातील गरजू मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी अथवा त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पाच टप्प्यांमध्ये सुमारे 01 लाख 01 हजार रुपये सरकार द्वारे दिले जातात.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शुल्क आवश्यक नसते आणि त्यामुळेच मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत राज्यभरातील अनेक मुली लाभ घेत आहेत आणि या योजनेबद्दल समाधान देखील व्यक्त करत आहेत. लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता, योजनेचा अर्ज करण्यासाठीची सविस्तर माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Lek Ladki Yojna Maharashtra 2025

मित्रांनो लेक लाडकी या योजनेअंतर्गत मागील काही वर्षांपासून अनेक महिला व मुली या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. योजनेसाठी मुलीचा जन्म होत असतानाच तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक असते यासाठी ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे तुमची नोंदणी करू शकता.

हे पण वाचा:
Ayushman Card Download Online 05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आयुष्मान कार्ड लगेच करा डाऊनलोड | Ayushman Card Download Online

तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन याबद्दलची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर त्यांच्याद्वारे लेक लाडकी या योजनेसाठी तुमचा अर्ज देखील भरून घेतला जाईल आणि त्यानंतर सर्व पात्रता तपासले जाईल आणि योजनेमध्ये पात्र असल्यास त्या लाडक्या लेकीला राज्य सरकार द्वारे ही मदत दिली जाते.

यामध्ये मागील काही वर्षांमध्ये वाढ देखील करण्यात आलेली आहे आणि योजनेसाठी अधिक व्यापक स्वरूप देण्यात आले आहे जेणेकरून जास्तीत जास्त लाडक्या लेकी योजनेचा लाभ घेतील आणि आपले जीवनमान उंचावतील किंवा आपल्या पुढे शिक्षणासाठी अथवा लग्नासाठी त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतो.Lek Ladki Yojana Form

Lek Ladki Yojana Online Form

लेक लाडकी योजना या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म करता येतो का ?

हे पण वाचा:
Pik Vima List 2025 Maharashtra अखेर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा पीकविमा देखील येणार | Pik Vima List 2025 Maharashtra

लेक लाडकी या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकत नाही कारण यासाठी तुम्हाला केवळ अंगणवाडी सेविकांकडे अथवा तुमच्या ग्रामपंचायत मध्येच नोंदणी करावी लागते आणि त्यानंतरच योजनेसाठी तुमचा अर्ज ग्राह्य धरला जातो या योजनेसाठी अद्याप ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची वेबसाईट अथवा पोर्टल सरकारकडून देण्यात आलेले नाही.

लेक लाडकी योजनेतून मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप –

  • यामध्ये मुलीच्या जन्मानंतर बँक खात्यामध्ये सुरुवातीला 5000 रुपये वर्ग केले जातात.
  • यानंतर तुमची मुलगी इयत्ता पहिली मध्ये गेल्यानंतर तिला पुन्हा एकदा 6000 रुपये दिले जातात.
  • पुढील टप्प्यात मुलगी इयत्ता सहावी मध्ये गेल्यावर तिला 7000 रुपये दिले जातात.
  • मुलगी कॉलेजला अर्थातच अकरावीला गेल्यानंतर तिला 8000 रुपये दिले जातात.
  • आणि या योजनेचा सर्वात मोठा टप्पा हा मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिच्या बँक खात्यावरती एक रकमी 75000 रुपये लेक लाडकी योजनेअंतर्गत दिले जातात.

Lek Ladki Yojana Documents Marathi

लेक लाडकी या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागणार आहेत

हे पण वाचा:
Free Scholarship Girls Maharashtra 2025 मुलींच्या शिक्षणासाठी 05 नवीन स्कॉलरशिप योजना नक्कीच घ्या लाभ | Free Scholarship Girls Maharashtra 2025
  • मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अथवा शिधापत्रिका
  • मुलीचा पासपोर्ट साईटचा फोटो
  • मुलीचा जन्माचा दाखला
  • मुलीच्या आईसह मुलीचा फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या अथवा केंद्र सरकारच्या विविध सरकारी योजना, शेती विषयक योजना, अधिकृत शासन निर्णय या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून हे सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी योग्य पद्धतीने दिले जाणार आहेत धन्यवाद.Lek Ladki Yojana Form

Lek Ladki Yojana Form
योजनेबाबत अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !